स्प्रिंकलर
ड्रीपर
लेटरल
इरिगेशन टाईमर
माझी स्टोरी
विठ्ठल शिंदे यांच्या बाबत थोडेसे
मित्रांनो मी मुळचा शेतकरी कुटुंबातला. त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व प्रोब्लेम्स ची माहिती मला आहे. कारण मी त्यातूनच गेलो आहे. माझे शिक्षण Bsc. (Agri) झाले आहे त्यामुळे मला शेतीचे शास्त्रीय नॉलेज ही आहे. म्हणून मी शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी व्यवसायात यायचे ठरविले. त्यासाठी लागणारा अनुभव शहरातील एका कंपनीत जावून घेतला. आत्ता माझ्या व्यवसायात आपल्या भागातील बहुसंख्य शेतकरी जोडले गेले आहेत. मी सर्वांना मोफत सल्ला व मार्गदर्शन करतो. माझ्याकडे तीन कंपन्यांची dealership आहे. मी चांगलेच उत्पादने माझ्या दुकानात ठेवतो. शिवाय विक्री पश्चात सेवा ही देतो.
माझ्या वरती आज पर्यंत हजारो शेतकर्यांनी विश्वास ठेवला. हीच मी माझी खरी जमापुंजी समजतो. हाच विश्वास कायम मिळविण्यासाठी मी अविरत श्रम घेईन. आपल्या भागातील शेतकर्यांचे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी मी सतत कार्यरत आहे.
Information
वर्षांचा अनुभव
समाधानी ग्राहक
प्रोजेक्टचे काम पूर्ण
वेळा सन्मानित
Companies I've had worked
Services
आयोजन आणि डिझाइन:
• फिल्ड विश्लेषण: आम्ही तुमची जमीन, पाणी स्त्रोत आणि पिकांची गरज लक्षात घेऊन सूक्ष्म सिंचन प्रणाली डिझाइन करण्यासाठी तुमच्या बरोबर काम करतो
• कॉम्प्युटर-एडेड डिझाइन (सीएडी): आम्ही प्रणाली लेआउट आणि पाणी वितरण दर्शविणारे तपशीलवार आराखडा तयार करतो.
स्थापना आणि देखभाल:
• Installation सेवा: आम्ही अनुभवी तंत्रज्ञ तुमची सूक्ष्म सिंचन प्रणाली योग्यरित्या स्थापित करण्यासाठी मदत करतात.
• नियमित तपासणी आणि देखभाल: आम्ही तुमची system चांगल्या स्थितीत राहण्यासाठी नियमित तपासणी आणि देखभाल सेवा प्रदान करतो.
वित्तीय पाठबळ:
If you need a customized ecommerce website for your business, feel free to discuss with me.
सल्ला
मोफत
शेतीविषयी तसेच सिंचना विषयी कोणतीही शंका असल्यास अथवा चर्चा करावयाची असल्यास मी केव्हाही उपलब्ध आहे. आमचे सल्ला व मार्गदर्शन मोफत उपलब्ध आहे.
Say Hi
आम्ही समर्थ सेवा इरिगेशन. आमच्यावर आज पर्यंत हजारो शेतकर्यांनी विश्वास ठेवला. हीच आम्ही आमची खरी जमापुंजी समजतात. हाच विश्वास कायम मिळविण्यासाठी आम्ही अविरत श्रम घेवू.
Email Call